दिग्दर्शक अभिनेता दिग्पाल लांजेकर शेर शिवराज स्वारी अफझल खान सिनेमाच्या सेटवर कलाकारांना धडे देताना दिसला. प्रत्येक सीन तो हुबेहूब करून दाखवतो आहे. पहा त्याचं स्ट्रॉँग ट्रेनिंग.